1000 मि.ली पॉलिथीन पिशवीमधून 500 मि.ली दुधाचे वाटप

1000 मि.ली पॉलिथीन पिशवीमधून 500 मि.ली दुधाचे वाटप

चंद्रपूर दि. 6 सप्टेंबर: शासकीय दूध योजना, चंद्रपूर येथील 500 मि.ली पॉलिथीन पिशवीचा साठा संपल्यामुळे दि. 3 सप्टेंबर 2021 पासून 1000 मि.ली च्या पॉलिथीन पिशवीमध्ये 500 मि.ली दुधाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे शासकीय दूध योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापक यांनी कळविले  आहे.