101 वर्षाच्या महिलेला कोविड लस देण्यात आली.

आज पाचगाव ता. मोहाडी जिल्हा भंडारा येथे जयात्रा सदाशिव कळंबे या 101 वर्षाच्या महिलेला कोविड लस देण्यात आली.