मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दूरस्थ उपस्थितीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाण पुलाचे भूमिपूजन संपन्न.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दूरस्थ उपस्थितीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाण पुलाचे भूमिपूजन संपन्न.
राज्यात रस्ते दुरुस्ती तसेच नवे रस्ते बांधताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग दर्जात्मक रस्ते निर्मितीसाठी व्हावा यासाठी श्री. गडकरी यांनी सहकार्य करावे- मुख्यमंत्री.
परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन