वन्यजीव प्रेमी, संस्था, कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरिता दत्तक घेता येतील.

वन्यजीव प्रेमी, संस्था, कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरिता दत्तक घेता येतील. यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी. अधिक माहितीसाठी ईमेल lionsafaripark@gmail.com, भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४ संपर्क साधा – संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान