चंद्रपूर : भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


वरोरा:— गौरव मेले


विवेकानंद युथ फाउंडेशन व शिवशाही युवा मंच,वरोरा यांच्या संयुक्त विद्यमानेआयोजित स्व. गीता गोपाल मेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबाराचे आयोजन दि19 जुलै रोजी सोमवारी, कर्मवीर वार्ड,वणी बायपास वरोरा येथे आयोजित करण्यात येत आहे, या रक्तदान शिबिर श्री साईनाथ ब्लड सेंटर, सक्करधरा, नागपूर यांच्या सौजन्याने घेण्यात येत आहे, सकाळी साडेआठ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत होणाऱ्याया शिबीरात रक्तदात्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हाहन विवेकानंद युथ फाउंडेशन व शिवशाही युवा मंच,वरोरातर्फे करण्यात येत आहे