राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
1. नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात: 10 नोव्हेंबर 2025
2. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर 2025
3. नामनिर्देशनपत्रांची छाननी: 18 नोव्हेंबर 2025
4. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपील नसलेल्यांसाठी): 21 नोव्हेंबर 2025
5. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपील असलेल्यांसाठी): 25 नोव्हेंबर 2025
6. निवडणुकीसाठी लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी: 26 नोव्हेंबर 2025
7. मतदानाचा दिवस: 2 डिसेंबर 2025
8. मतमोजणीचा दिवस: 3 डिसेंबर 2025
9. निकाल राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा दिवस: 10 डिसेंबर 2025










