सीताबाई शेंडे माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही दहावीचा निकाल हा 80.50%

सीताबाई शेंडे माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही दहावीचा निकाल हा 80.50%

संत गजानन महाराज शिक्षक प्रसारक मंडळ द्वारा संचालित स्वर्गीय सीताबाई शेंडे माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही वर्ग दहावीचा निकाल हा 80.50% लागला असून महेक अन्सारी हिने 85% गुण घेऊन प्रथम क्रमांक तर कृतिका साखरे हिने 82 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर मिसबा पठाण हिने 75 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,संस्थापक,डॉ. के. ए.शेंडे व प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे.