आयुष्मान भारत मिशनच्या आढाव्यासाठी डॉ. ओमप्रकाश शेटे गडचिरोलीत
गडचिरोली दि. ३ एप्रिल : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे हे दिनांक ४ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दुपारी १.३० वाजता गडचिरोली येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठकीस उपस्थिती. दुपरी २.३० वा. पत्रकारांशी संवाद. सोयीनुसार प्रयाण.









