जिल्हा परिषद भंडारा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी

जिल्हा परिषद भंडारा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी

 

भंडारा, दि. 23 : स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. डॉ. मिलींद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचे प्रमुख उपस्थितीत संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

संत गाडगे महाराज जयंती कार्यक्रमास डॉ. सुरेंद्र कढिखाये, मोहन तेलमासरे, विजय ठवकर, अजय भदौरीया, चंद्रमणी मेश्राम, रविकिरण भुरे, मनिष वाहाने, विलास बनकर, रविंद्र राठोड, प्रमोद मानकर, वनिता सार्वे, शामकला पंचभाई, सोपान शेंद्रे, हर्षल गायधने, नितेश धारगावे व बहुसंख्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.