NDPS कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीत १ आरोपी अटक
➡️अप क्रं. 280 /2025 कलम 8(क), 20(ब), (II), (ब) NDPS ऍक्ट सहकलम 3(1)/181, 130/177 मोवाका
➡️ फिर्यादी- Api मोहन धोंगळे पो.स्टे. भद्रावती
➡️ आरोपी नामे – क्षितिज संजय जुनघरे वय 19 वर्ष रा भंगाराम वार्ड, भद्रावती जि.चंद्रपूर
➡️ घटना ता.वेळ- दि 20/06/2025 चे 23/05 ते वा. 21/06/25 चे 01/00 वा दरम्यान
➡️ दाखल ता. वेळ- दि 21/06/2025 चे 01 : 54 वाजता
➡️ घटनास्थळ- आयुध निर्मणी चांदा गेट क्र 3 सुमठाणा चौक भद्रावती जि.चंद्रपूर
➡️ विवरण- आज रोज़ी आम्ही स्वतः सपोनि मोहन धोंगळे व DB पथकातील पोलीस अमलदार यांचेसह भद्रावती परिसरामध्ये पेट्रोलिंग करित असता मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, इसम नामे क्षितिज संजय जुनघरे वय 19 वर्ष राहणार भंगाराम वॉर्ड भद्रावती हा त्याची मो सा क्र. MH 34 AJ 3464 हिरो होंडा स्प्लेंडर ने चंद्रपूर येथून गांज्या सदृश अमली पदार्थ त्याचा पाठीला लटकविलेल्या बॅग मध्ये बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने वरील आरोपी याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्याचे बॅगमध्ये गांज्या सदृश्य पदार्थ वजन काटा मापारी जीवितोष्य बिस्वास यांनी वजन केले असता 1 किलो 480 ग्रॅम किंमत 29,080/- रू व हिरो स्पेंडर गाडी किंमत 60100/- रु. असा एकूण 89180चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्ती करण्यात आला आहे.