राष्ट्रीय ओबीसी महासंघ ता. शाखा, सिंदेवाहीची उद्या बैठक
राष्ट्रीय ओबीसी महासंघ ता. शाखा, सिंदेवाहीच्या सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक बुधवार, दिनांक २८ मे २०२५ला, दुपारी २-००वाजता, प्रशांत बनकर फुलवाले(भैय्या कृषी अवजारेचा मागिल हाॅल) शिवाजी चौक, सिंदेवाही, येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ ता. शाखा सिंदेवाहीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सभेचे विषय
1.मागिल सभेचे इतिवृत्ताचे वाचन करणे.
2.वार्षिक जमा-खर्च सादर करणे.
3. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाविषयी चर्चा करणे.
4.मिशन-21 विषयी चर्चा करणे.
5.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ग्राम शाखा गठीत करणे.
6. अध्यक्ष यांचे परवानगीने येणारे अन्य विषय.