शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानसाठी गावा गावात प्रभार फेरी व जन जागृती 

शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानसाठी गावा गावात प्रभार फेरी व जन जागृती           

          भंडारा, दि.6 : मोजा उसरागोंदी येथे  आज 6 एप्रिल, 2024 रोजी  येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान असे  प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व आंगणवाडीतील लहान मुलांनी  गावात गावात जाऊन प्रभात फेरी व जन जागृती करुन व मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!, जना मनाचा पुकार, मतदान  आपला अधिकार!, चला मतदान करू या,लोकशाही रूजवू वाढवू व आपले मताची ताकद ओळखू या,योग्य प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी मध्ये घोषवाक्य देवून प्रभात फेरी काढण्यात आले आहे. या प्रभात फेरी मध्ये जिल्हा परिष्द प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री.राजहंस पामाजी मस्के, सौ.सुषमा उत्तम डोंगरे,सहा. शिक्षिका व सौ. जयमाला भाष्कर मडामे,सेविका आगणवाडी उसरागोंदी हे उपस्थित होते.