केंन्द्रिय मंत्री मा. नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा

केंन्द्रिय मंत्री मा. नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा

भंडारा दि. 5 : केंन्द्रिय मंत्री, परिवहन महामार्ग विभाग, भारत सरकार मा. नितीन गडकरी दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

6 जानेवारी 2024 रोजी  सकाळी 9.45 वाजता नागपूरहून मोटारीने पवनीकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जी.व्ही.एस. कॅम्प, सिरसाळा रोड येथे ग्रामविकास संस्थाद्वारा आयोजित आनंदम विद्यालय उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता पवनीहून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.