राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय सचिव राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथे आढावा बैठक 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय सचिव राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथे आढावा बैठक 

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बैठकीत चंद्रपूर येथे पार पडली यावेळी काही पदाधिकारी यांच्या नियुक्तिया करण्यात आल्या. यात चिमूर विधानसभा अध्यक्ष पदी नव्याने भीषी येथील अरविंद रेवतकतर नागभीड तालुका अध्यक्षपदी विनोद नवघडे तर नागभीड शहर अध्यक्षपदी रियाज शेख  यांची फेरनियुक्ति करण्यात आली.

राजेंद्र जैन यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नवयुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पक्षाला बळकट बनवण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी तत्पर रहा अशी सूचना दिली.