विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूकी करिता भंडारा जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूकी करिता भंडारा जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

 

भंडारा, दि. 4 : महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अंतर्गत, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 चे अनुषंगाने सदर निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने, खालील नमुद अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कामाकरिता नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.