चंद्रपूर : डॉ.तुषार मसराम(M.B.B.S) सिंदेवाही यांचे पुष्पा हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत

डॉ.तुषार मसराम(M.B.B.S) सिंदेवाही यांचे पुष्पा हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत

सिंदेवाही तालुक्यातील गोर गरीब जनतेसाठी, गरजुसाठी ,असाह्य लोकांच्या सेवेसाठी व संभाव्य कोरोण्याची तिसरी लाट लक्षात घेता चंद्रपूर- नागपूर रस्त्यालगत राजेंद्र मेडिकल च्या बाजुला धामेजा कॉम्प्लेस सिंदेवाही येथे पुष्पा हॉस्पिटल चे उदघाटन नगरपंचायत चे उपाध्यक्ष स्वप्नील कावळे यांच्या हस्ते  करण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर यांची संख्या कमी प्रमाणात आहे. परंतु आता थोडा आधार सिंदेवाही तालुक्यातील रुग्णांना मिळणार आहे.
रुग्णालयातर्फे 24 ॲम्बुलन्स सेवा  सुरू आहे संपर्क – 8975071712

(गरिब व असाह्य रुग्णांना काही सवलती असनार आहेत)

(फोन वर सुद्धा रूग्णांची नंबर घेतला जाईल = 9022813103)

वेळ :- सकाळी. ९-०० वाजेपासून संध्याकाळी ७-०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

स्थळ :- सिंदेवाही,राजेंद्र मेडिकल च्या बाजुला धामेजा कॉम्प्लेक्स