पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी 

भारतीय जनता पार्टी नवरगाव नगर च्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते मनोहरराव सहारे, रामदासजी दुकीवार, प्रकाशजी खोब्रागडे, नामदेवराव बोरकर, बिर्राजी जिगरवार, वाघेश्वरजी कोरेवार,दिवाकरजी कामडी, संजयजी बोडणे, चंदुजी बिरेवार, मनिषजी घुघुस्कर, रोशनजी मुद्दमवार,विजयजी प्यारमवार, प्रदिपजी बोकडे, संजयजी परसरामे, नामदेवजी मेश्राम,ज्ञानेश्वरजी कंकलवार, भोलेश्वरजी इदुलवार,मंगेशजी बेले, महेंद्रजी कामडी, नीलकंठजी सोनुले, दिवाकरजी रणदिवे, अनीलजी आंबोरकर रविजी चूनारकर व सर्व कुरमार समाज बांधव आणि महिला भगिनी उपस्थित होते…