शिष्यवृत्ती योजनासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती योजनासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

गडचिरोली, दि.20: केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणेसाठी दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद,गडचिरोली यांनी कळविले आहे.