गणेश मिरवणुकांमध्ये होणार वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती

0

गणेश मिरवणुकांमध्ये होणार वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती

भंडारा दि. 05 : शहर व जिल्हयातील ग्रामीण भागात आयोजित गणेशोत्सवादरम्यान व 9 ते 14 विसर्जना दरम्यान मिरवणूकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तसेच वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांच्या कागदपत्राची तपासणी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण व तालुक्यासाठी वाहन निरीक्षक वहीद चाऊस, शरदचंद्र वाडकर, यांची तर शहरासाठी सचिन फडतारे,नवनाथ जगदाळे यांची नियुक्ती उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here