मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी ‘गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ – माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही