क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

गडचिरोली, दि.03: क्रांतीसिंह नाना पाटील जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील,यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, तहसिलदार संजय रामटेके,जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, श्री.चहांदे आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.