जिल्हा परिषद शिक्षक खुर्शिद शेख यांना National Teachers Awards 2021 राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली जिल्ह्यातील असरअली येथील जिल्हा परिषद शिक्षक खुर्शिद शेख यांना National Teachers Awards 2021 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी आदिवासी दुर्गम भागातील मुलांपर्यंत कोरोना काळात शिक्षण पोहचविण्याचे उत्कृष्ट कार्य केले.