वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू. पात्र व्यक्तींनी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. मुंबई शहर व उपनगरातील नागरिकांनी लाभ घ्यावा-जिल्हा व्यवस्थापक अरुण माने