अजित पवार यांनी घेतली राज्यपालांची भेट…

अजित पवार यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 5 : विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. ५) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.