भंडारा : आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन

आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन

  • डिस्चार्ज रुग्ण02
  • बरे झालेले रुग्ण58667
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण59805
  • क्रियाशील रुग्ण08
  • आज00 मृत्यू
  • एकूण मृत्यू1130
  • रिकव्हरी रेट98.10 टक्के
  • मृत्यू दर01.89
  • आजच्या टेस्ट521

भंडारा, दि.24 :- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुध्दा दोन आहे. आज 521 व्यक्तींची चाचणी केली असता दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट 00.38 आहे. जिल्हात आता 08 सक्रिय रुग्ण आहेत.

आज 02 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58667 झाली आहे. आज  02 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59805 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 33 हजार 210 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59805 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 02, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58667 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59805 झाली असून 08 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1130 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोविडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे,मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
  • साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी20 सेकंद व्यवस्थित धुवा.
  • साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.