28 जून रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा

28 जून रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा


गडचिरोली, (जिमाका) दि.23: जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा दिनांक 28 जून 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व संबधित शासकीय/ अशासकीय सदस्यांनी उपस्थित रहावे असे सदस्य सचिव, जिल्हा दक्षता समिती तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.