महाआयडी, गोल्डन रेकॉर्ड उपक्रम यशस्वी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

महाआयडीगोल्डन रेकॉर्ड उपक्रम यशस्वी करा

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई दि. 2 :- देशात आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेप्रशासनातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात देखील महाराष्ट्र अव्वल असला पाहिजेयासाठी महाआयटीच्या माध्यमातून महाआयडीगोल्डन रेकॉर्ड यासारख्या उपक्रमांना मूर्त स्वरूप देऊन हे उपक्रम यशस्वी कराअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माहिती तंत्रज्ञान विभागाला दिलेयोजनेच्या लाभार्थींना वेळेत सुविधा मिळण्यासाठीलाभार्थींची निवड करण्यासाठीसर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठीप्रत्येकाची अधिकृत ओळख मिळण्यासाठी महाआयडीगोल्डन रेकॉर्ड उपक्रम उपयुक्त ठरतीलअसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होतीया बैठकीत मुख्यमंत्री बोलत होतेयावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाईमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ताआदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेप्रशासन लोकाभिमुखगतीमानपारदर्शक होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करावात्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सोयीसुविधासेवा मिळतीलकोणत्याही योजनेच्या लाभार्थींना वेळेत सुविधा मिळण्यासाठीलाभार्थींची निवड करण्यासाठीसर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठीप्रत्येकाची अधिकृत ओळख मिळण्यासाठी महाआयडीगोल्डन रेकॉर्ड उपक्रम उपयुक्त ठरतीलयासाठी सचिव स्तरावरून डेटा बेस उपलब्ध करून घ्यावाविद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या ऑनलाईन सेवासुविधा देखील उपलब्ध कराव्यात, या सेवासुविधा अधिक सक्षम कराव्यातऑनलाईन सर्व्हिसेसवर भर द्यावासर्वांना सहज सेवासुविधा मिळण्यासाठी क्यूआर कोडच्या वापरावर भर द्यावाआदी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महानेट जितके प्रभावी होईल तितकी संपर्क यंत्रणा सशक्त होणार आहेत्यामुळे महानेटचे जाळे विस्तारले पाहिजेमाहिती तंत्रज्ञान विभागाचे कामकाज लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेमाहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्व उपक्रमांना अधिक परिणामकारक करावेहे उपक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलेमहाआयटीसीटीझन सर्व्हीसप्रॉडक्टायजेशनस्कीलींगसीएमओरिस्ट्रक्चरिंग ऑफ महाआयटीसर्व्हिस टू डिपार्टमेंट आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here