ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना Ø थकीत व्याजावर 50 टक्के सवलत

0

ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना

Ø थकीत व्याजावर 50 टक्के सवलत

 

चंद्रपूर, दि. 24: ओबीसी थकीत कर्ज प्रकरणात महामंडळाच्या थकीत लाभार्थ्यांसाठी संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याची एकरक्कमी परतावा ओटीएस योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे महाराष्ट्र राज्य, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here