मुरुम/माती तात्पुरता परवाना देण्याबाबतची कार्यवाही संबंधीत विभागाने करावी- जिल्हाधिकारी

0

मुरुम/माती तात्पुरता परवाना देण्याबाबतची कार्यवाही संबंधीत विभागाने करावी- जिल्हाधिकारी

 

भंडारा, दि. 18 मे : सन 2023-24 करीता महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम 2013 अन्वये जिल्हा खाणकाम आराखडा (तात्पुरता परवाना गौण खनिज) गठीत समितीकडून दिनांक 8 मे 2023 रोजी मंजुर करण्यात आलेला आहे.

मंजूर जिल्हा खाणकाम आराखडयामध्ये समाविष्ट गटातून मुरुम/माती तात्पुरता परवाना देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here