नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सुधारित कार्यक्रम जाहीर

0

नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सुधारित कार्यक्रम जाहीर

  • आक्षेप व हरकती आंमत्रित

भंडारा, दि. 9 :  जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली नगर परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती उद्या दि. 10 ते 14 मे 2022 दरम्यान मागविण्यात आल्या आहेत. हरकती व सूचना संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. तसेच हरकती दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्र्यरित्या कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here