मान्सून पूर्वतयारी सभेचे आयोजन

मान्सून पूर्वतयारी सभेचे आयोजन

 

भंडारा, दि. 26 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मान्सून पूर्वतयारी सभेचे आयोजन उद्या दि.27 एप्रिल रोजी सकाळी 11वाजता जिल्हा नियोजन सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहतील.

 

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या बैठकीमध्ये संभाव्य आपत्तीचा सामना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल.