डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गडचिरोली जिल्हा प्रशासनाची आदरांजली

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

गडचिरोली,दि.14: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार गौरीशंकर चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ,प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी, जिल्हा नाझर आशिष सोरते, विवेक दुधबळे,एच.एम.उईके,लोंढे,रामटेके,बाबनवाडे ,विठ्ठल चहांदे, आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.