आंबेडकरवादी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला मानाचा मुजरा !

आंबेडकरवादी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला मानाचा मुजरा !
महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन केली जयंती साजरी

: : छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले.   (१९ फेब्रुवारी) छत्रपता r शिवाजी महाराज यांची ३९३वी जयंती आहे, १९ फेब्रुवारीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपतींचा जन्म झाला होता. भंडारा शहरातील शुक्रवारी स्थित असलेल्या महाराजांच्या पुर्णकृती पुतळयाला आंबेडकरवादी युवकांनी एकत्रीत येवून  माल्यापर्ण करीत जयंती निमित्य मानाचा मूजरा दिला. यात विनीत देशपांडे,प्रफुल्ल शेंडे,श्रीकांत बन्सोड, मोनू गोस्वामी, इम्रान पटेल, व अजय मेश्राम व ईतर युवक प्रामुख्याने उपस्थित होते.