निवडणूक नियंत्रण कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे करण्यात आली आहे.

निवडणूक नियंत्रण कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे करण्यात आली आहे.

 

भंडारा, दि. 5 : नागपूर विभाग नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 चा निवडणूक कार्यक्रम प्राप्त झालेला असुन सदर निवडणूक स्वच्छ व पारदर्शकरित्या पार पाडण्याकरीता निवडणूक कार्यालयाचे आदेशान्व्ये 24 X 7 तास कार्यरत असणाऱ्या निवडणूक नियंत्रण कक्षाची स्थापना सामान्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे करण्यात आलेली आहे. सदर नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. 07184-251270 असा आहे.