Chandrapur l sindewahi महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्रा.) ने शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सिंदेवाही दिले निवेदन.

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. कोविड 19 मुळे सभा घेता आली नाही. व याबाबत आढवापण घेता आला नाही. गटविकास अधिकारी यांचे स्तरावर समस्या निवारण सभा घेऊन शिक्षकांच्या समस्या सोडवावे अशाप्रकारचे निवेदन जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गौरकार, तालुकाध्यक्ष दिनेश टिपले, कार्यवाह नामदेव सुरपाम , कोषाध्यक्ष युवराज सोनवणे, उपाध्यक्ष प्रकाश कोयताडे व संजय मोहूर्ले यांचे उपस्थित दिले.

शिक्षक संघटनेतर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवून नविन वर्षाची शिक्षक परिषदेचे कालदर्शिका भेट दिली.