Chandrapur l सिंदेवाही l सिंगडझरी गावात संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी..

प्रतिनिधी – विरु मेश्राम सिंगडझरी

सिंदेवाही तालुक्यातीलल सिंगडझरी येथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांची संयुक्त पुण्यस्थिती साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमादरम्यान गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या कार्यक्रमात ग्राम स्वच्छता, रॅली म्हध्ये गाणे व घोष वाक्ये, लांगोळी स्पर्धा, भजन स्पर्धा , व इतर कार्यक्रमात गावकऱ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रम दोन दिवसीय असून गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री नामदेव मेश्राम, अन्य सहकारी , जगन्नाथ कवठे, राजू बोलेवार, आनंदराव पोहनकार, चंदू किन्नके, अर्जुन मेश्राम, सुखदेव मेडीवार, सुधाकर मोहूर्ले, तसेच महिला म्हध्ये सहकारी सौ.शिल्पा कवठे, सुनंदा लांजेवार, सरिता मोहूर्ले, शुभांगी किन्नके, करिश्मा मोहूर्ले, साक्षी शेंडे, निराशा लांजेवार, अश्विना सहारे, शिवाणी येरमे, श्रुती लांजेवार, सलोनी रामटेके, कविता शेंडे, मिनाक्षी मडावी,रज्जू बोलेवार, अंकिता नैताम इत्यादी च्या सहकार्याने कार्यक्रम सोहळा पार पडला