अवैध रेती तस्कर होणार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

नवनियुक्त तहसीलदार पर्वनी पाटील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी दिला आदेश.
अवैध रेती तस्कर करणाऱ्या वाहनांवर व रात्री रस्त्यावर पहारा देत असनाऱ्यांवर चोरावर आता होणार गुन्हे दाखल.

गेल्या काही दिवसांपासून अवैध रेती तस्करी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे
रेती चोर नवनविन उपाययोजना करून नदी पात्रातून रेती उपसा करुन मनमानी किंमतीने विकले सुरु आहे
यासाठी तहसिलदार यांचें घरापासुन तहसिल कार्यालय ते रेती घाटापर्यंत रात्रंदिवस पहारा देण्याकरिता अनेक चोरांची टोळी सक्रिय असल्याने नवनियुक्त तहसिलदार यांना कार्यवाही करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आता पोलिस विभागाच्या व वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवून रात्रीबेरात्री फिरणारे वाहनं व रेतीचोर व त्यांचे समर्थक यांचेवर होणारं गुन्हे दाखल.
त्यामुळे रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणाऱ्यांनी सावधान.